Posts

स्टान्स (पवित्रा)

Image
  स्टान्स ( पवित्रा )                                                     स्टान्स म्हणजे खेळाडूची उभी राहण्याची मूलभूत स्थिती. पाय , गुडघे , कंबर , खांदे , हात आणि डोक्याची मांडणी कशी आहे यावर खेळाडूची स्थिरता , ताकद , गती , अचूकता आणि सुरक्षितता अवलंबून असते. १) संतुलन व स्थिरतेसाठी आधार योग्य स्टान्समुळे खेळाडूचे शरीर संतुलित राहते. पायांच्या रुंदीमुळे गुरुत्वकेंद्र योग्य जागी ठेवता येते. उदा. क्रिकेटमध्ये फलंदाज योग्य स्टान्स घेतल्यास कोणत्याही बाजूला बॉल खेळताना तोल जात नाही. बॉक्सिंगमध्ये ठाम स्टान्समुळे प्रतिस्पर्ध्याच्या धक्क्याने लगेच ढकलला जात नाही. २) वजनाचे योग्य विभाजन योग्य स्टान्समध्ये शरीराचे वजन दोन्ही पायांवर किंवा पायाच्या पुढच्या-मागच्या भागावर योग्य प्रकारे वाटले जाते. यामुळे खेळाडू लगेच वजन एका बाजूवरून दुसऱ्या बाजूवर हलवू शकतो. उदा. ...