Posts

Showing posts from April, 2025

उन्हाळी हंगाम आणि व्यायामाची तीव्रता

Image
                                                         उन्हाळी हंगाम आणि व्यायामाची तीव्रता उन्हाळा हा शरीरावर आणि मानसिकतेवर प्रभाव टाकणारा ऋतू आहे. या काळात शरीरातील पाणी आणि क्षार कमी होण्याची शक्यता जास्त असते , त्यामुळे गरमीचा विचार करून व्यायामाची तीव्रता ठरवणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात जास्त तीव्रतेचा व्यायाम केल्यास शरीरावरील ताण वाढू शकतो , परिणामी उष्माघात ( Heat Stroke), निर्जलीकरण ( Dehydration), आणि थकवा ( Fatigue) जाणवू शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात योग्य खबरदारी घेऊन , आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार व्यायाम करणे महत्त्वाचे ठरते. उन्हाळ्यात व्यायाम करण्याचे फायदे उष्णतेचा त्रास होतो म्हणून व्यायाम टाळू नये. उलट , योग्य काळजी घेऊन व्यायाम केल्यास शरीराचे अनेक फायदे होतात. १. उष्णतेशी जुळवून घेण्याची क्षमता वाढते उन्हाळ्यात व्यायाम केल्याने शरीर हळूहळू गरम हवामानाशी जुळवून घेते. शरीराचे त...