स्ट्रेचिंग
स्ट्रेचिंग: लवचिकता वाढवा , दुखापती टाळा , आणि शरीर सुदृढ ठेवा स्ट्रेचिंग म्हणजे काय ? स्ट्रेचिंग म्हणजे स्नायूंना आणि लिगामेंट्सना हळूहळू ताण देणे जेणेकरून शरीराची लवचिकता , हलचालींची सुलभता , आणि स्नायूंची कार्यक्षमता वाढेल. हा व्यायाम कोण ते ही व्यायामप्रकार सुरू करण्यापूर्वी किंवा नंतर करता येतो , तसेच रोजच्या आरोग्यासाठीही उपयोगी आहे. स्ट्रेचिंगचे महत्त्व शारीरिक फायदे: · स्नायू लवचिक होतात. · सांध्यांची हालचाल वाढते. · दुखापतीपासून बचाव होतो. · रक्ताभिसरण सुधारते. · शरीराची पोस्चर (स्थिती) सुधारते. मानसिक फायदे: · तनाव कमी होतो. · मन शांत होते. · श्वासावर लक्ष केंद्रित करणे ...