क्रीडा प्रोत्साहन योजना
Sports Promotional Schemes of Sports Authority of India (SAI) |
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई - एस.ए.आय.)
क्रीडा प्रोत्साहन योजना |
The Sports Authority of India is the premier sports
body of the country which will spearhead India's sporting ambitions and
develop the environment to promote the sports culture in the country and
sporting excellence. Sports Authority of India is now in the process of formulating
and implementing a series of reforms in the Sports Sector which will build on
a holistic approach to the development of Sports and Physical Education. The
Youth represent the most dynamic and vibrant segment of the population. India
is one of the youngest nations in the World, with about 65% of the population
under 35 years of age. The youth in the age group of 15-29 years comprise
27.5% of the population. SAI also runs several schemes for promoting sports at junior and senior
levels. The schemes being implemented by the Sports Authority are National
Sports Academy (NSA) Scheme, Centre of Excellence Scheme, National Sports
Talent Contest Scheme (NSTC), Army Boys Sports Company Scheme, Special Area
Games Scheme, and COME and PLAY Scheme. Under the COME and PLAY Scheme, local
people are encouraged to play sports and games at the SAI sports centres and
trained by SAI Coaches. Sports Promotional Schemes of Sports Authority of India: A. National Sports Talent Contest Scheme (NSTC) - for Sub-Junior level trainees National Sports Talent Contest, (NSTC) Scheme is being implemented
to scout sports talent in the age group of 8-14 years from schools
and nurture them into future medal hopes by providing scientific training. At present there are 14 Regular adopted schools, 10
schools adopted to promote indigenous games/martial arts. 32
Akharas adopted being trained? There are a total No. of Trainees 1060
(805 Boys & 255 Girls) trainees under the NSTC Scheme. B. Army Boys Sports Company Scheme (ABSC) - for Sub-Junior level trainees This is a collaborative venture of SAI with the Indian Army, The
main objective of the Scheme is to make use of the good infrastructure and
disciplined environment of the Army for training boys in the age group
of 8-16 years of age, to achieve excellence in sports. After attaining the
required age of seventeen and a half years, the trainees are also offered
placement in the Army. At present, there are 18 Centres in India wherein trainees are
being trained, in the above-mentioned disciplines. Presently, there are a
total of 1049 Boys trainees under the ABSC scheme. C. SAI Training Centres Scheme (STC) - for junior level trainees Main objectives were to make it possible for the Central Government and
State Governments to work together for sports development efforts, through
the integration of various Schemes. Correct existing regional imbalances in
sports infrastructure in the Country and within a State. Enable SAI to
nurture junior sports talent scientifically who had attained excellence at
Sub Junior level under NSTC Scheme and induct them into the STCs/Centres of
Excellence, for further scientific and in-depth coaching on a long-term
basis. Presently there are 56 STC Centres in the country having
a total strength of 5394 trainees (3807 Boys & 1587 Girls). D. Extension Centre of STC /SAG The extension centres of STC/SAG centres Scheme was started to cover
schools and colleges for wider coverage in 2005, with a view to developing
sports standards in schools and colleges which had the requisite basic
infrastructure and had shown good results in sports. Trainees in the age
group of 12-18 years are adopted under the Scheme. At present, there are 70 STC/SAG Extension Centres in the
country with a total strength of 1183 trainees (775 Boys &
408 Girls). E. Special Area Games Scheme (SAG) - for junior level trainees Special Area Games (SAG) Scheme aims at scouting natural talent
for modern competitive sports and games from inaccessible tribal, rural
and coastal areas of the country and nurturing them scientifically for
achieving excellence in sports. The Scheme also envisages tapping of
talent from indigenous games and martial arts and also from regions/
communities, which are either genetically or geographically advantageous for
excellence in a particular sports discipline. The main objective of the
Scheme is to train meritorious sportspersons in the age group of 12-18 years,
with age being relaxed in exceptional cases. At present, there are 19 SAG Centres in the country having a total
strength of 1676 trainees (961 Boys & 715 Girls). F. Centre of Excellence Scheme (COX) - for senior level trainees At present, there are 15 Centres in the country having a total
strength of 556 trainees (288 Boys & 268 Girls). G. COME and PLAY Scheme The Come & Play Scheme was initiated for optimum
utilization of SAI sports facilities in Delhi and across the country,
and primarily focussed on encouraging local sportspersons in areas where
SAI sports facilities/Centres are operational. While providing youth from
local communities and sports enthusiasts with an opportunity to train under
SAI coaches |
भारतीय क्रीडा प्राधिकरण ही देशातील प्रमुख क्रीडा
संस्था आहे जी भारताच्या क्रीडा महत्वाकांक्षा पुढे आणेल आणि देशातील क्रीडा
संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि क्रीडा उत्कृष्टतेसाठी वातावरण विकसित करेल. भारतीय क्रीडा प्राधिकरण आता क्रीडा क्षेत्रातील
सुधारणांच्या मालिकेची रचना व अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेत आहे ज्यामुळे
क्रीडा व शारिरीक शिक्षणाच्या विकासासाठी समग्र दृष्टीकोन निर्माण होईल. युवा लोकसंख्या सर्वात गतिमान आणि दोलायमान जनसंखेचे प्रतिनिधित्व करते. भारत जगातील सर्वात तरुण राष्ट्रांपैकी एक आहे, जवळजवळ 65% लोकसंख्या 35 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. 15-29 वर्षे वयोगटातील तरुण लोकसंख्या 27.5% आहे. कनिष्ठ आणि वरिष्ठ स्तरावर क्रीडा प्रोत्साहन
देण्यासाठी साई अनेक योजना राबविते. क्रीडा प्राधिकरणामार्फत राबविल्या जाणा या योजनांमध्ये राष्ट्रीय क्रीडा
अकादमी (एनएसए) योजना, उत्कृष्टता
केंद्र, राष्ट्रीय क्रीडा
प्रतिभा स्पर्धा योजना (एनएसटीसी), आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनी योजना, विशेष क्षेत्र क्रीडा योजना, आणि कम आणि प्ले योजना आहेत. कम आणि प्ले
योजनेअंतर्गत स्थानिक लोकांना साई क्रीडा केंद्रांवर क्रीडा व खेळ खेळण्यास प्रोत्साहित केले जाते आणि साई प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षित केले जाते. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या क्रीडा प्रोत्साहन
योजना: ए. राष्ट्रीय क्रीडा प्रतिभा स्पर्धा योजना
(एनएसटीसी) - उप-कनिष्ठ स्तरावरील प्रशिक्षणार्थींसाठी राष्ट्रीय क्रीडा प्रतिभा स्पर्धा, (एनएसटीसी) शाळांतील 8 ते 14 वयोगटातील विद्यार्थी क्रीडा प्रतिभेला वैज्ञानिक प्रशिक्षण देऊन भविष्यातील पदकांच्या आशा पूर्ण करण्यासाठी योजना राबविली जात आहे. सध्या 14 नियमित दत्तक शाळा असून 10 देशी खेळ / मार्शल आर्टला
चालना देण्यासाठी दत्तक घेतल्या आहेत. ३२ आखाड्यांना दत्तक घेतले गेले. एनएसटीसी योजनेंतर्गत एकूण 1060 (805 मुले व 255 मुली) प्रशिक्षणार्थी आहेत. बी. आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनी स्कीम (एबीएससी) - उप-कनिष्ठ स्तरावरील प्रशिक्षणार्थींसाठी भारतीय सैन्याच्या सहकार्याने साईचा हा एक उपक्रम
आहे, या योजनेचे मुख्य
उद्दीष्ट ८-१६ वयोगटातील
मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी सैन्याच्या चांगल्या पायाभूत सुविधांचा आणि
शिस्तबद्ध वातावरणाचा उपयोग करणे, उत्कृष्टता प्राप्त करणे आहे. वयाच्या साडे सतरा वर्षानंतर, प्रशिक्षणार्थ्यांना सैन्यात नियुक्ती देखील दिली
जाते. सध्या भारतात १८ केंद्रे आहेत ज्यात प्रशिक्षणार्थी प्रशिक्षित केले जातात. सध्या एबीएससी
योजनेंतर्गत एकूण 1049 मुले प्रशिक्षणार्थी आहेत. सी. साई प्रशिक्षण केंद्र योजना
(एसटीसी) - कनिष्ठ स्तरावरील प्रशिक्षणार्थींसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना क्रीडा विकासाच्या प्रयत्नांसाठी
विविध योजनांच्या एकत्रिकरणाद्वारे एकत्रितपणे कार्य करणे शक्य करणे ही मुख्य
उद्दीष्टे होती. देशातील आणि राज्यातील खेळांच्या पायाभूत सुविधांमधील विद्यमान
प्रादेशिक असमतोल दुर करणे. दीर्घकालीन
आधारावर पुढील वैज्ञानिक आणि सखोल कोचिंगसाठी एनएसटीसी योजनेंतर्गत सब ज्युनियर
स्तरावर उत्कृष्टता प्राप्त झालेल्या आणि त्यांना एसटीसी / उत्कृष्टता
केंद्रांमध्ये समाविष्ट करण्यासाठी ज्युनियर क्रीडा प्रतिभेचे वैज्ञानिकदृष्ट्या
पोषण करण्यासाठी एसएआय सक्षम करणे. सध्या देशात 56 एसटीसी
केंद्रे आहेत आणि एकूण 5394 प्रशिक्षणार्थी संख्या (३८०७ मुले व १५८७ मुली) आहेत. डी. एसटीसी / एसएजी विस्तार केंद्र २००५ मध्ये एसटीसी / एसएजी सेंटर योजनेचा शाळा व
महाविद्यालयांमध्ये व्यापक विस्तार करण्यासाठी प्रारंभ करण्यात आला होता, ज्यामध्ये आवश्यक पायाभूत सुविधा असलेल्या आणि
क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी दर्शविणा-या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये
क्रीडा आणि खेळाचा दर्जा विकसित करण्याच्या
उद्देश होता. योजनेअंतर्गत १२-१८ वयोगटातील प्रशिक्षणार्थी दत्तक घेतले जातात. सध्या, देशात एकूण 1183 प्रशिक्षणार्थी (775 मुले व 408 मुली) असलेली 70 एसटीसी /
एसएजी विस्तार केंद्रे आहेत. ई. विशेष क्षेत्र खेळ योजना (एसएजी) - कनिष्ठ
स्तरावरील प्रशिक्षणार्थींसाठी स्पेशल एरिया गेम्स (एसएजी) योजनेचे उद्दीष्ट
देशातील दुर्गम आदिवासी, ग्रामीण आणि
किनारपट्टी भागातील आधुनिक स्पर्धात्मक खेळ आणि खेळासाठी नैसर्गिक प्रतिभा शोधणे
आणि खेळामध्ये उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी त्यांचे वैज्ञानिकदृष्ट्या पोषण
करणे हे आहे. या योजनेत देशी खेळ व मार्शल आर्ट व तसेच क्रीडा शास्त्रामधील
उत्कृष्टतेसाठी अनुवांशिक किंवा भौगोलिकदृष्ट्या फायदेशीर अशा क्षेत्रांमधून /
समुदायाकडून प्रतिभा शोधण्याची कल्पना आहे. १२ ते १८ वर्षे वयोगटातील गुणवंत
खेळाडूंना प्रशिक्षण देणे हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे आणि अपवादात्मक
प्रकरणांमध्ये वय कमी करण्यात येते. सध्या देशात १९ एसएजी सेंटर असून एकूण
संख्या १६६७ प्रशिक्षणार्थी (९६१ मुले व ७१५ मुली) आहेत. एफ. सेंटर ऑफ एक्सलन्स स्कीम (सीओएक्स) - वरिष्ठ
स्तरावरील प्रशिक्षणार्थींसाठी उप-कनिष्ठ व कनिष्ठ योजनेतील नैसर्गिक उपक्रम
म्हणून 1997 मध्ये उत्कृष्टता
केंद्रांची योजना सुरू केली गेली. वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट
कामगिरी करणा-या खेळाडूंना वर्षामध्ये 330 दिवस एसएआयच्या प्रादेशिक केंद्रावर
अधिक प्रगत वैज्ञानिक प्रशिक्षण घेण्यासाठी समाविष्ट करणे या योजनेचे ध्येय आहे.
ही केंद्रे भारतातील सर्वोत्कृष्ट उपलब्ध प्रतिभेसाठी नियमित कोचिंग शिबिर
आयोजित करण्यासाठी म्हणून कार्यरत आहेत तसेच राष्ट्रीय मुख्य संघ निवडण्यासाठी
आणि पर्यायी दुसरा व तिसरा संघ निवडण्यासाठी सुद्धा विस्तृत प्रतिभेच्या कुशल
खेळाडूंची फळी तयार करतात. सध्या देशात 15 केंद्रे असून एकूण संख्या 556
प्रशिक्षणार्थी (२८८ मुले व २६८ मुली) आहेत. जी. या आणि खेळ योजना (कम आणि प्ले योजना) कम अँड प्ले योजना दिल्ली आणि देशभरात एसएआय क्रीडा
सुविधांच्या इष्टतम वापरासाठी सुरू केली गेली आणि प्रामुख्याने ज्या ठिकाणी
एसएआय क्रीडा सुविधा / केंद्रे कार्यरत आहेत तेथील स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहित
करण्यावर भर देण्यात आला. स्थानिक समुदायामधील तरूण आणि क्रीडा रसिकांना साई प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनखाली प्रशिक्षण देण्याची संधी उपलब्ध करुन देतात. |
मराठी रुपांतर
सोपान एकनाथ
कांगणे
महाराष्ट्रीय मंडळाचे, चंद्रशेखरआगाशे शारीरिक
शिक्षणमहाविद्यालय, गुलटेकडी, पुणे
Comments
Post a Comment